•mr•

सुभाषितमेकम् |

सुभाषितमेकम् |

सुभाषितमेकम् |

सुखार्थी त्यज्यते विद्यां विद्यार्थी त्यज्यते सुखम् |

सुखार्थीन: कुतो विद्या कुतो विद्यार्थिन: सुखम ||

अर्थ:

ज्यांना सुख हवे असते (सुखार्थी), ते विद्येचा त्याग करतात (विद्याभ्यास करू शकत नाहीत.)

ज्यांना विद्या हवी असते (विद्यार्थी) ते सुखाचा त्याग करतात. (ज्याला आपण रूढ अर्थाने सुख म्हणतो, ते उपभोगू शकत नाहीत.)

मग सुखाच्या पाठी धावणाऱ्यांना विद्या कुठून मिळणार ? आणि विद्यार्थ्यांनाच्या नशिबी सुख कुठे असते ?