"नळ!! स्टॉप!!"
नळ आणि दमयंती 'थोडं चालून येऊ' असं म्हणून एका संध्याकाळी बाहेर पडले. चालता चालता त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या, गप्पा-गप्पांमध्ये थोडा वाद झाला, वादाचं आधी छोटं मग मोठं भांडण झालं. नळ चिडला आण…
नळ आणि दमयंती 'थोडं चालून येऊ' असं म्हणून एका संध्याकाळी बाहेर पडले. चालता चालता त्यांच्यात गप्पा सुरु झाल्या, गप्पा-गप्पांमध्ये थोडा वाद झाला, वादाचं आधी छोटं मग मोठं भांडण झालं. नळ चिडला आणि तावातावाने एकटाच निघून जाऊ लागला
दमयंती रागावलेली होतीच, ती अजून जास्त रागावली आणि क्रुद्ध होऊन तरातरा पुढे निघालेल्या नळाला उद्देशून म्हणाली, "नळ!! स्टॉप!!"
Tags: