•mr•

चित्रकाव्य: अवकाश

अवकाश.

अवकाश.

दिस मावळतो जिथे परंतु

रात्रीस अजून अवकाश

तिथे उतरते तरल सांज एक

तो अवकाश तयाचा श्वास

- सौरभ राघवेंद्र.